Saturday, February 27, 2016

Prithvi (missile)

Prithvi (missile):- Short Range Ballistic Missile Prithvi( Sanskrit: pṛthvī"Earth") is a tactical...
Posted by शाळा आमची तुमची-internet on Thursday, February 25, 2016
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिन

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिनBorn 28 May 1883Bhagur, Nashik, MaharashtraDied 26 February 1966 (aged 82)Bombay, Maharashtra, India
Posted by शाळा आमची तुमची-internet on Friday, February 26, 2016

 मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||  मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
Posted by शाळा आमची तुमची-internet on Friday, February 26, 2016
वि.वा.शिरवाडकर अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती

आपल्या कवितांनी आणि नाटकांनी मराठी भाषेला समृद्ध करणारे वि.वा.शिरवाडकर अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती आपण मराठ...
Posted by शाळा आमची तुमची-internet on Friday, February 26, 2016

      शाळा आमची तुमची-internet : मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||  मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
Posted by शाळा आमची तुमची-internet on Friday, February 26, 2016

शाळा आमची तुमची-Friday, February 26, 2016:कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती 

आपल्या कवितांनी आणि नाटकांनी मराठी भाषेला समृद्ध करणारे वि.वा.शिरवाडकर अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरी करतो. उज्ज्वल परंपरा लाभलेली आपली मराठी भाषा वाढत गेली, फुलत गेली, संस्कारित होत गेली आणि अधिकाधिक समृद्ध झाली. आपली ही मराठी भाषा अशीच वृद्धींगत होत राहो.
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!
आपल्या कवितांनी आणि नाटकांनी मराठी भाषेला समृद्ध करणारे वि.वा.शिरवाडकर अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती आपण मराठ...
Posted by शाळा आमची तुमची-internet on Friday, February 26, 2016

Tuesday, February 23, 2016

संत गाडगे बाबा जयंती

संत गाडगे बाबा जयंती जन्म गाव - अंजनगाव महाराष्ट्र“मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी शिष्य नाही..."अज्ञान, अंधश्रद्धा, अस...
Posted by शाळा आमची तुमची-internet on Tuesday, February 23, 2016

Monday, February 22, 2016

Kasturba Mohandas Gandhi
Kasturba Mohandas Gandhi was the wife of Mohandas Karamchand Gandhi. In association with her husband, Kasturba Gandhi was a political activist fighting for civil rights and Indian independence from the British.

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! आधुनिक विचार आणि शिक्...
Posted by शाळा आमची तुमची-internet on Monday, February 22, 2016
DIGITAL INDIA A PROGRAME TO TRANSFORM INDIA

DIGITAL INDIA A PROGRAME TO TRANSFORM INDIA
Posted by शाळा आमची तुमची-internet on Monday, February 22, 2016

स्मृतिदिनधुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते .

Posted by शाळा आमची तुमची-internet on Tuesday, February 16, 2016

󾬢शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा󾬢

Posted by शाळा आमची तुमची-internet on Thursday, February 18, 2016