Friday, January 27, 2017

Tribal Youth Welfare....
ज्या मुलांना आई वडील नाही अश्या अमरावती येथील सदाशांती अनाथ आश्रमामधील मुलांना डासांमुळे होनार्या डेंगु,मलेरिया अश्या विविध रोगांवर मात करण्यासाठी....मच्छरदानींचे वाटप करतांना तसेच
आपल्या देशाच्या रक्षणासाठी कायम कर्तव्यतत्पर राहणार्या पोलीसांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधुन त्यांचे आपल्यावरती असलेले न फेडता येणारे ऋण त्यांना गोड भरवुन व आभार व्यक्त करुन कमी करतांना....TRIBAL YOUTH WELFARE (आदिवासी युवक कल्यान) चे युवा कार्यकर्ता...तसेच आपल्या देशाचे आधारस्तंब व भविष्य असलेलाे जागृक युवा तरुण वर्ग....
तुम्ही पण आपल्या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी व देश खर्या अर्थाने सुजलाम-सुफलान व श्रेष्ठ बनवण्यासाठी सहकार्य करण्यास ईच्छुक असाल तर आपण पण सहभाग घेवु शकता...
(७०३८२३२८२५ , ७०८३४३१७१४)- Tribal Youth Welfare....
And for joining with us u may also like our official fb page "TRIBAL YOUTH WELFARE"....