Wednesday, February 7, 2018
Thursday, February 1, 2018
#supermoon#blood colour moon seen #शाळा आमुची तुमची#
After near about 150 year later#was in 1886#and now today 31 jan 2018 #supermoon#blood colour moon seen #
#शाळा आमुची तुमची#
कासा येथे खग्रास चंद्रग्रहण कार्यक्रम
वर्षातील पहिले खग्रास चंद्र ग्रहण व बऱ्याच वर्षनी जोडुन आलेला योग म्हणजे सुपरमून तसेच ब्लड मून पाहण्यासाठी कासा गावातील अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा येथे विशेष सोय करण्यात आली होती .
हे ग्रहण पाहण्यासाठी विध्यार्थी व नागरिक यांनी प्रचंड गर्दी केली .व या अदभुत खगोलीय घटनेचा आंनंद घेतला .
ग्रहण सुरू होण्यापूर्वी विध्यार्थी व नागरीकाना चंद्रकांत घाटाळसर यांनी ग्रहणा विषयी माहीती सांगितली व ग्रहणा विषयी गैरसमज दुर केले .
या कार्यक्रमाला आचार्य भिसे हायस्कूल ' ॐ इंग्लिश हायस्कूल ' ऐच एम पी हायस्कूल ' बऱ्याच जिल्हा परिषद शाळाचे विध्यार्थी व कासा परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
त्याच बरोबर जिल्हा परिषद सद्स्स किशोर बरड साहेब यांनी या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली .
या कार्यक्रमासाठी आचार्य भिसे हायस्कूल चे मुखध्यपक परदेसी सर व शाळेचे इतर शिक्षक उपस्थित होते

Subscribe to:
Posts (Atom)